Posts

◆ https://play.google.com/store/apps/details?id=com.dgipr.mahamitra  मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र, सोशल मिडिया महामित्र पुरस्कार  *महाराष्ट्र शासनाचा ‘सोशल मीडिया महामित्र’ उप क्रम* खालील लिंक वर क्लिक करा . . . ↧ https://play.google.com/store/apps/details?id=com.dgipr.mahamitra

शुरा मी वंदिले .......! !!!

शुरा मी वंदिले .......! !!! सर्व देशभक्त नागरिकांना  आवाहन .  आपण सगळे जण २६ जानेवारी ,१५ ऑगस्ट  तसेच इतर सण , उत्सव  मोठया उत्साहात साजरे करतो .................. पण ज्या देशभक्त सैनिकामुळे आपण सुखात आहोत , त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत का ?? आज जे सैनिक आपल्या साठी अंगाची लाही करणाऱ्या उन्हात किंवा रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत ,रात्र दिवस एक करून , डोळ्यात तेल घालून कायम मृत्यु च्या सावलीत उभे असतात ,त्यांना स्मरण करत आपण २ मिनिट अभिवादनासाठी उभे राहतो का ?? त्यांच्या देशभक्ती ची कदर आपण कधी करतो का? या वर्षी सर्व देशभक्त नागरिकांना  मी  आवाहन  करतो कि, अहोरात्र  आपल्यासाठी हातात बंदुक  घेऊन ज्यांनी आपली जीवन यात्रा संपविली अशा देशभक्त वीर जवानांसाठी ५ मिनिट लेखणी हातात घेऊया .   १ पत्र  अशा सैनिकांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांना लिहूया , त्यांना सांगूया तुमच्या या दुःखात  आम्ही पण सामील आहोत. २६ जानेवारी निमित्त ध्वजाला वंदन करूया त्या बरोबर किमान १ सैनिकाच्या घरी १ पोस्टकार्ड वर आपली भावना लिहीन पाठवूया , या संदर्भात अधिक माहिती किंवा अ